सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने हार्दिक आरोग्यदायी शुभेच्छा!...
सध्याच्या काळात खूपच वेगाने पसरत चाललेला आजार म्हणजे कॅन्सर... त्याला कसं आटोक्यात ठेवायचं आणि कसं बरं करायचं याविषयी आपण पूर्वीच्या इपिसोडमध्ये माहिती घेतली होती. आज कर्करोग दिनानिमित्त ते दोन्ही इपिसोड पुन्हा सर्वांच्या माहितीसाठी पाठवत आहे.
कर्करोग असलेल्या सर्व रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा...
इतरांना निरोगी रहाण्यासाठी शुभेच्छा...
सदर माहिती जाणून घेण्यासाठी दोन्ही इपिसोड अवश्य ऐका आणि इतरांसोबत, आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांसोबत अवश्य शेअर करा. हि आरोग्य चळवळ तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावावा हि मनःपूर्वक विनंती.